११ ऑगस्ट २०२५ रोजी (श्रावण माघ 3)
बीड शहरातील खासबाग परिसरातील जुने बुद्धबेट येथील निळकंठेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी, म्हणजेच ११ ऑगस्ट २०२५ रोजी कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
भाविकांना या सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ज्यांना देणगी द्यायची इच्छा असेल, त्यांनी ११००/- रुपये देणगी देऊन रितसर पावती घ्यावी. देणगी मंदिरात सोमवारी देता येईल किंवा ९४२००१३६९७, ९७६७१९९७७५, ९८५०१५१०३५ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

बार्शी नाका बाजीराव नगर मधून 11 ऑगस्ट 2025 सोमवारी रोजी सकाळी 8 वाजता कलशारोहण सोहळ्यासाठी मिरवणूक निघणार आहे
सम्बंधित ख़बरें
ग्रामीण आरोग्याचा समाजशास्त्रीय प्रवास : सर्वसमावेशक आणि सशक्त भारताची पायाभरणी
गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी बंधनकारक ई-केवायसी न केल्यास अनुदान थांबणार; ओटीपीशिवाय सिलेंडर डिलिव्हरी नाही
अफवांवर विश्वास ठेवू नये ! धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, घरीच बरे होतील!
मोफत नेत्र तपासणी शिबिर – १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आनंद ऋषीजी हॉस्पिटल, बीड येथे
भारतीय गॅरंटी विरुद्ध चायनीज गॅरंटी : निवडणुकीचा नवा अजेंडा
ज्या महिलांना मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी बाजीराव नगर मध्ये सकाळी ठीक 8 वाजता उपस्थित रहावे
Post Views: 20






